गोल पोस्ट इतर राजकारण अखेर नितेश राणे भाजपमध्ये दाखल

अखेर नितेश राणे भाजपमध्ये दाखल

माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणेंचे सुपुत्र व कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना आज भाजपमध्ये प्रवेश मिळाला. 
भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीतच कणकवलीच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.
यामुळे कणकवलीतून ते भाजपचे उमेदवार असतील, हे स्पष्ट झाले आहे. या प्रवेशावर शिवसेनेची प्रतिक्रिया काय असेल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version