गोल पोस्ट स्पॉटलाइट नेटकरी रहाल शरीर सुखासापासून वचिंत..लग्न करत आसाल तर सावधान!

रहाल शरीर सुखासापासून वचिंत..लग्न करत आसाल तर सावधान!

दिल्ली:दिल्लीतील ग्रेटर नोएडा सेक्टर ३४ मधे एक वेगळचं प्रकरण समोर आले आहे.नुकत्याच लग्न झालेल्या तरुणांवर पश्चातापाची वेळ आली आहे.
         तरुणाच्या बायकोला अभिनया बरोबर सोशल मीडियाचे वेड होते म्हणून तिने अभिनयाचे क्लास लावले .पण हे वेड क्लास पर्यंत मर्यादित न राहता थेट बेडरूमपर्यंत पोहचले.तरुणी रोज रात्री सोशल मीडियावर अपडेट राहयची.व्हाॅटसप, फेसबुक, टिकटाॅक या वर ती विडियो बनवून टाकायची आणि या मधे ती तरुणाची विडीओ बनविण्यासाठी मदत घ्यायची. हे असे त्याच्या आयुष्यात नित्याचेच झाले होते. त्यांनी जर नकार दिला तर तरुणी “आपण त्याला शरीर सुख देणार नाही” म्हणून धमकी द्यायची म्हणून तो तिला विडियो साठी मदत करत असे.पण आता या त्रासाला कंटाळून त्यांने गाजियाबाद कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. हल्लीचे जग हे आधुनिक झाले खरं पण या सोशल मिडीयाच्या नादात माणुस हा कुठेतरी त्याचा गुलाम बनताना दिसतोय हे नक्की. 
         म्हणून आम्ही तर ऐव्हेढेच सांगू इच्छितो लग्न करताना सावधान. 

error: Content is protected !!
Exit mobile version