गोल पोस्ट महाराष्ट्र विझोरा येथील भोयरेश्वर महादेव मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीराम कथा...

विझोरा येथील भोयरेश्वर महादेव मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीराम कथा समारोप प्रसंगी आ. संतोष दानवेंची भेट

भोकरदन, १७ मार्च २०२४ : भोकरदन तालुक्यातील विझोरा येथील भोयरेश्वर संस्थान, महादेव मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीराम कथा समारोप प्रसंगी आ. संतोष दानवेंनी भेट देऊन उपस्थित सर्वांशी संवाद साधला आणि महादेवा चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

यावेळी आमदार संजय गायकवाड, भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पाटील ठाले, बाळूशेठ कोथळकर, दीपक महाराज मोरे, महंत मारुती महाराज गिरी, उद्धवजी महाराज, गोरक्षनाथ महाराज, बेलाअप्पा पिसोळे, दिनेश देवकर यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

error: Content is protected !!
Exit mobile version