गोल पोस्ट क्रीडा भारतीय महिला संघाने मालिका जिंकली

भारतीय महिला संघाने मालिका जिंकली

नवी दिल्ली: वेस्ट इंडिजविरुद्धची वन डे मालिका भारतीय महिला संघाने जिंकली आहे. भारतीय संघाने तिसऱ्या वनडे त वेस्ट इंडिज संघाचा सहा गडी राखून पराभव केला.व मालिका २-१ने जिंकली.
तिसऱ्या सामन्यात वेंडीजने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर १९५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय संघाने हे आव्हान ६गडी राखून सहज पूर्ण केले. भारताकडून स्मृती मंधानाने ७४ धावांची झुंजार खेळी केली.तिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

error: Content is protected !!
Exit mobile version