गोल पोस्ट इतर दिनविशेष कॅप्टन विक्रम बात्रा १९९९ रोजी कारगिल युद्धात ते शहीद झाले

कॅप्टन विक्रम बात्रा १९९९ रोजी कारगिल युद्धात ते शहीद झाले

कॅप्टन विक्रम बात्रा हे भारतीय सैन्याचे अधिकारी होते. ७ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात ते शहीद झाले. त्यांना परमवीर चक्र हा शौर्य पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version