गोल पोस्ट इतर माहिती नागरिकांनी मॉर्निंग वॉकला एकत्र येणे टाळावे

नागरिकांनी मॉर्निंग वॉकला एकत्र येणे टाळावे

कोरोना व्हायरसने देशात तसेच महाराष्ट्र राज्यात थैमान घातले आहे कोरोना व्हायरस संपुष्टात यावा यासाठी शासन सर्वतोपरी मदत करत आहे तसेच नागरिक ही आपापल्या पद्धतीने शक्कल लढवत कोरोनाला जाण्याची विनंती करत आहेत. हाच उद्देश डोळ्यासमोर घेऊन कदमवाकवस्ती च्या सरपंच आणि त्यांच्या कुटुंबाने देखील कोरोनाला हटवण्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे.

सकाळी उठून व्यायाम करणे हे कधीही हिताचेच असते व अनेकजण जर ‘मॉर्निंग वॉक’ला प्राधान्य देतात. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन भाजपा नेते चित्तरंजन गायकवाड, व कदम वाकवस्ती च्या सरपंच यांनी एक लोकांना एक आगळा – वेगळा संदेश दिला आहे . व तसेच नागरिकांना नववर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा..

प्रशासन व आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करुया आणी कोरोना विरोधात विजयाची गुढी उभारूया.

error: Content is protected !!
Exit mobile version