भारत विजयी

नवी दिल्ली: बांगला देशविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला.
बांगला देशाने भारतासमोर १५४धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने दोन गड्यांच्या बदल्यात हे आव्हान पूर्ण केले. भारताकडून सर्वाधिक रोहित शर्माने ८५धावांची खेळी केली. या विजयी सामन्याबरोबर मालिकेत आता १-१अशी बोरबरी झाली आहे. तिसरी टी २० सामना १० तारखेला होणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version