गोल पोस्ट गुन्हा खराबवाडी येथे भाडेकरुचा कोयत्याने वार करून खून

खराबवाडी येथे भाडेकरुचा कोयत्याने वार करून खून

चाकण : चाकण येथील खराबवाडी येथे एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या कारणातून दोन भाडेकरूंमध्ये वाद झाला. या वादातून झालेल्या वादातून एका भाडेकरुनं दुसऱ्या भाडेकरुचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. विजय गायकवाड असे हत्या झालेल्या व्यक्तिचं नाव आहे.
चाकणजवळील खराबवाडी येथील भाडेकरु चाळीतील खोल्यांमध्ये विजय गायकवाड आणि मुकेश घोलप हे दोघे शेजारी रहायला होते. या दोघांमध्ये रविवारी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. अधिक तपास सुरु आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version