गोल पोस्ट महा विधान सभा महाकव्हरेज #महा_विधान_सभा #महाकव्हरेज

#महा_विधान_सभा #महाकव्हरेज

खासदार उदयनराजे भोसले पिछाडीवर श्रीनिवास पाटील २००० मताने आघाडीवर
मावळमधून सुनील शेळके व जुन्नर मधून अतुल बेनके,१८०० मताने धनंजय मुंडे ३१०० मताने , रोहित पवार, ४००० मताने सुमनताई पाटील १० हजार मताने आघाडीवर अजित पवार ७००० मताने आघाडीवर बबन दादा शिंदे १२००० मताने आघाडीवर दिलीप वळसे पाटील ६००० , कोपरगाव मध्ये आशुतोष काळे आघाडीवर वडगाव शेरी आणि खडकवासला मध्ये आघाडी वर राष्ट्रवादि आहे

error: Content is protected !!
Exit mobile version