गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे माणसांबरोबर भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी खाकी रक्षक

माणसांबरोबर भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी खाकी रक्षक

कोरोना मुळे माणसाचेंच काय तर प्राण्याचें देखील मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसतायतं.अश्याच अनेक भटक्या प्राण्यांसाठी काही माणसं पुढे सरसावत आहेत, तर यामध्ये माणसांच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणारे पोलीस देखील पुढे येत आहेत. अजित टेंभेकर हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आसून ते कर्तव्य बजावत भटक्या प्राण्यांसाठी देखील पाणी जेवण देत आहेत एका खारु ताईला तहान व भूक लागली होती आणि तीच गोष्ट हेरून टेंभेकर यांनी तिची आपल्या हाताच्या साह्याने भूक तहान मिटवली

error: Content is protected !!
Exit mobile version