भोकरदन, जालना २१ मार्च २०२४ : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ.संतोष दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील आव्हाना, सोयगाव देवी, अकोला देव, कुंभारझरी, टेंभुर्णी, माहोरा आणि वरुड जिल्हा परिषद गटातील नवीन तरुण मतदारांशी संवाद साधला.
sandalias adidas rojas hombre t shirt gr 98 rasoio anti irritazione black stetson hat best jordans mug bedrucken amazon two people fishing kayak adidas nmd girls batterie flachpol adapter fahrrad shop fernitz kurtka tommy hilfiger czarna damska écharpe en tricot pour bébé ua old skool detská zdravotná obuv asu football jersey
यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आदेश दिल्याप्रमाणे युवक, महिला, शेतकरी आणि गरीब या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून आजच्या या नव मतदार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी दानवेंनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांशी हितगूज करत त्यांना त्यांच्या एका मताचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नव मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे
.jpeg?updatedAt=1711026182113)