गोल पोस्ट इतर राजकारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. 
 
  काँग्रेसचा आक्षेप: 28 डिसेंबर 2018 मध्ये नोटरीची मुदत संपली असताना मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रावर जुनाच स्टॅम्प वापरल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या या उमेदवारी अर्जावर काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी आक्षेप घेतला होता.
 
  मात्र नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळला आहे. तसेच  मुख्यमंत्र्यांची उमेदवारी वैध ठरवली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version