गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट नमन ओझाकडे कर्णधारपदाची धुरा

नमन ओझाकडे कर्णधारपदाची धुरा

मुंबई: रणजी स्पर्धेसाठी मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेने नमन ओझाकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास दिली आहे.
मात्र नमन ओझाकडे हे कर्णधारपद फक्त दोन सामन्यासाठी देण्यात आले असून १७ डिसेंबर रोजी बडोद्याविरूध्द पहिला तर २५ डिसेंबर रोजी तामिळनाडूविरूध्द दुसरा सामना खेळणार आहे.

मध्यप्रदेशचा संघ : नमन ओझा (कर्णधार), शुभम शर्मा (उप कर्णधार), अजय रोहेरा, आदित्य श्रीवास्तव, रमीज खान, रजत पाटीदार, यश दुबे, आनंद बैस, मिहिर हिरवानी, कुमार कार्तिकेय सिंह, ईश्वर पांडे, आवेश खान, कुलदीप सेन, गौरव यादव, हिमांशु मंत्री आणि गौतम रघुवंशी.
दरम्यान, सदरील सामने इंदोरच्या होळकर स्टेडियम येथे खेळले जाणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version