गोल पोस्ट आरोग्य पीएमसी तर्फे “पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार” मोहीमला सुरवात

पीएमसी तर्फे “पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार” मोहीमला सुरवात

पुणे, १४ ऑक्टोबर २०२०: पुणे महानगरपालिकेमार्फत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी “पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार” मोहीम सुरु करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने आज दि. १४/१०/२०२० रोजी सकाळी ११:०० पुणे महानगरपालिकेच्या आवारात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मा. महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, मा. उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, मा. मुख्य समन्वयक (Covid 19), महाराष्ट्र शासन डॉ. श्री. सुभाष साळुंके, मा. विभागीय आयक्त श्री. सौरभ राव, मा. महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार, मा.अतिरिक्त आयुक्त श्री. कुणाल खेमनार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version