गोल पोस्ट व्हिडिओ सकारात्मक बातम्या | News Uncut | Marathi | Live Updates

सकारात्मक बातम्या | News Uncut | Marathi | Live Updates

Positive Marathi News Live Updates News: भारतात दररोज असंख्य घटना घडत असतात – काही सकारात्मक, काही नकारात्मक. मात्र, नकारात्मक बातम्यांमध्ये अडकून सकारात्मक घडामोडींकडे दुर्लक्ष होणे ही मोठी शोकांतिका आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातील अशाच काही सकारात्मक बातम्या ज्या तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटवतील आणि तुमच्या मनात आशा व प्रेरणा निर्माण करतील. महाराष्ट्रात एसटीच्या ताफ्यात येताहेत AI तंत्रज्ञानाने सुसज्ज स्मार्ट ई-बसेस, UPI व्यवहारांवर शुल्क नाही, भारती विद्यापीठात कीर्तन अभ्यासक्रमाची सुरुवात, निवृत्त कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने भरती, छत्रपती संभाजीनगरात नवी औद्योगिक वसाहत, नागपुरात मोफत मोबाइल मेडिकल युनिट्स, AC तापमान 20°C पर्यंत मर्यादित करण्याचे नवे नियम, आणि अमरावतीच्या धावकांचे दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत यश! तसेच, दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचा रोमांचक अपडेट! या सर्व घडामोडी जाणून घ्या या व्हिडिओत!

error: Content is protected !!
Exit mobile version