गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ‘पबजी’मुळे १६ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

‘पबजी’मुळे १६ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

पुणे: बिबवेवाडी परिसरात एका १६ वर्षांच्या मुलाने मोबाइलमध्ये व्हिडिओ रिकोर्डिंग करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आजीने पबजी व टिक टॉक व्हिडिओ पाहण्यास विरोध केल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्थानिकाचे म्हणणे आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोबाइलवर सतत पबजी गेम खेळण्याच्या नैराष्यातून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version