गोल पोस्ट इतर राजकारण राणेंचा ‘स्वाभिमान’ आज होणार विलीन

राणेंचा ‘स्वाभिमान’ आज होणार विलीन

ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आज आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलिन करणार
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवलीत होणाऱ्या सभेत राणे यांच्यासह नितेश राणे, निलेश राणे आणि स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते अधिकृतपणे भाजपाचे सदस्य होणार
  मुख्यमंत्री कणकवलीत ही सभा घेणार असून त्याच मतदारसंघातून नितेश राणे हे भाजपाचे उमेदवार आहेत तर शिवसेनेनेदेखील आपला उमेदवार उभा केला आहे
error: Content is protected !!
Exit mobile version