गोल पोस्ट गुन्हा गाडीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीकडून महिलेवर बलात्कार

गाडीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीकडून महिलेवर बलात्कार

मुंढवा , ४ ऑगस्ट २०२० : मुंढवा येथे एका ४५ वर्षीय महिलेला गाडीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अज्ञात ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

यात अजून धक्कादायक बाब म्हणजे बलात्कारानंतर सदर व्यक्तीने पीडित महिलेचे १ लाखांचे दागिने घेऊन पसार झाला आहे.

या प्रकरणी त्या महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात त्या इसमाविरूध्द फिर्याद दिली आहे. यावरून राजेश कांबळे या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version