गोल पोस्ट इतर राजकारण राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार

राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार

सर्व आमदारांनी दिले एकमताने अनुमोदन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पक्षाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. अजित पवार यांच्या निवडीने राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच आमदारांनी त्याला अनुमोदन दिले.
यावेळी अजित पवार म्हणाले, पवार यांनी आर.आर.पाटील यांची आठवण सांगताना, आज आबा तुम्ही असता तर सत्ता स्थापन केली असती. ही आठवणही पवार यांनी यावेळी सांगितली.

error: Content is protected !!
Exit mobile version