गोल पोस्ट स्पॉटलाइट नेटकरी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चर्चेत

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चर्चेत

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळख असणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर व त्यांची मुलगी सारा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सारा सध्या एका मुलाच्या प्रेमात पडली असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

सारा ही वडिलांची खूपच लाडकी आहे. सारा बॉलिवुडमध्ये पाऊल टाकणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. त्याकाळी ही सारा चर्चेचा विषय ठरली होती. मात्र स्वतः सचिन तेंडुलकर यांनी सारासाठी एक मुलगा बघितला असल्याचे समजत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सारा एका मुलासोबत पार्टी करताना, फिरताना दिसते. आणि त्यांच्या दोघांमध्ये जवळचे संबंध असल्याचेही यावरून सिद्ध होते.

सारा ही मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या सोबत फिरताना दिसत आहे. सध्या या दोघांबाबाबत काय होणार ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version