गोल पोस्ट व्हिडिओ सरकारचे कारभारी जनतेचे हालकरी

सरकारचे कारभारी जनतेचे हालकरी

पुणे १३ जुलै २०२२ : महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे पाणी साचण्याची परिस्थिती नेहमीच उद्भवत असतो ज्यामध्ये प्रशासनाचा डोंगर कारभार वारंवार पाहायला मिळतो, हा व्हिडिओ पुणे नाशिक महामार्गावरील मेधनकरवाडी येथील आहे…… ज्यामध्ये रस्त्यावर पाणी साचल्यामुळे सुमारे तीन ते चार किलोमीटर लांबच्या लांब वाहनांच्या रांगा होत्या तसेच या पाण्यातून मार्ग काढताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता…….

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय सकपाळ

https://ik.imagekit.io/nviqio0mcu5/WhatsApp_Video_2022-07-13_at_1.24.44_PM__1__OhLgvUXL3.mp4?ik-sdk-version=javascript-1.4.3&updatedAt=1657698985702
error: Content is protected !!
Exit mobile version