!! शुभ दीपावली !!

एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
एक क्षण.. दिवाळी साजरा करण्याचा..

News uncut च्या टिमकडून सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

error: Content is protected !!
Exit mobile version