गोल पोस्ट नागरी प्रश्न जर वन च नसेल तर ते तपोवन” कसे ? तपोवनचे वन, नाशिकचे...

जर वन च नसेल तर ते तपोवन” कसे ? तपोवनचे वन, नाशिकचे प्राण

तपोवनचे वन’ हे नाशिकच्या ऐतिहासिक आणि पर्यावरणीय अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. एका बाजूला धार्मिक आयोजन (कुंभमेळा) आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचे जतन, या दोन मुद्द्यांवर सध्या संघर्ष सुरू आहे.
नाशिकमध्ये 2026-27 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने तपोवनात त्यासाठी 1875 झाडे तोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.या वृक्षतोडीला थांबविण्यासाठी समस्त नांदगावकर वृक्षप्रेमी मित्र परिवार यांनी स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून तहसीलदार सुनील सौदाने यांना निवेदन देत मागणी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version