गोल पोस्ट इतर राजकारण उमेदवारांनो! मत मागताना जरा जपून

उमेदवारांनो! मत मागताना जरा जपून

मत मागण्यासाठी गेलेल्या उमेदवाराला
                                             शेतकर्याचे उत्तर….
माझे मत तुम्हाला हवा असेल तर ऑनलाईन अर्ज करा त्यानंतर नवरा-बायको दोघे
माझ्याकडे या, सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, सातबारा ही सगळी
कागदपत्र घेऊन या.
त्यानंतर मला जशी तत्वतः कर्जमाफी मिळाली त्याच पद्धतीने
तुम्हालापण तत्वतः मतदान करण्याचा अभ्यास करून मग, तुम्ही आमदार होण्याच्या योग्यतेचे
व लायकीचे आहात का ? हे कागदोपत्री पाहुनच तुम्हाला मतदान केलं जाईल.
आता उमेदवारांनाही जनतेला दिलेल्या वागणुकीची परतफेड करावी लागणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल
error: Content is protected !!
Exit mobile version