गोल पोस्ट क्रीडा विराट कोहलीचा डबल धमाका

विराट कोहलीचा डबल धमाका

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ‘रनमशीन’ विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात अखेर शतक ठोकलं.
   कसोटी कारकिर्दीतील कोहलीच हे 26 वे शतक आहे. विशेष म्हणजे या वर्षातील त्याचं हे पहिलंच कसोटी शतक आहे.
विशेष: त्याच्या या कामगिरीमुळे विराटने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि वेस्ट विंडीजचे माजी दिग्गज खेळाडू गॅरी सोबर्स यांच्या 26 शतकांची बरोबरी केली आहे.
त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार इजंमाम उल हक यालाही मागे टाकले आहे. इंजमामने कसोटीत 25 शतके केली आहेत.
error: Content is protected !!
Exit mobile version