गोल पोस्ट महाराष्ट्र सिल्लोड सोयगाव मतदार संघातील फर्दापूर येथे पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

सिल्लोड सोयगाव मतदार संघातील फर्दापूर येथे पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर २६ फेब्रुवारी २०२४ : छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड सोयगाव मतदार संघातील फर्दापूर ता. सोयगाव येथील ९ कोटी २७ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण झाले. फर्दापूर गावाला पाणी पुरवठा योजना मिळवून दिली, याबद्दल समस्त गावकऱ्यांच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानण्यात आले. यावेळी सरपंच शेख शकीलाबी, उपसरंच हिरा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अजिजखा पठाण, फिरोज पठाण, शेख निसार, राहुल दामोदर, ज्योती बावस्कर, रेणुका आगळे, मनीषा बोराडे, रांजनाबई चव्हाण, गुलाब बर्डे, अश्विनी लव्हाळे, फातेमाबी पठाण, अमिनाबी पठाण, रत्नमाला सोनवणे, दिपाली गायकवाड, योगेश शिंदे आदी उपस्थित होते.

सायगाव तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, उस्मानखा पठाण, केशवराव तायडे, जितसिंग करकोटक, जि. प. सदस्य गोपीचंद जाधव, विलास वराडे, विजय तायडे, रवींद्र बावस्कर, रशीदखा पठाण, अक्षय काळे, संतोष बोडखे, दिलीप देसाई, योगेश पाटील, भिमा बोराडे, शेख जाकेर, बाबू चव्हाण, दारासिंग चव्हाण, शेख सत्तार, शखे मुख्तार, मकसुद कादरी, सलिमखा पठाण, शिवअप्पा चोपडे, कुणाल राजपूत, सुरेश चव्हाण, राधेश्याम जाधव, कार्यकारी अभियंता दिपक कोळी, उपकार्यकारी एस. एस. सरोदे, शाखा अभियंता बाबासाहेब सदावर्ते आदींचीही यावेळी उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सचिन साबळे

error: Content is protected !!
Exit mobile version