गोल पोस्ट महाराष्ट्र जिथं गाड्या फोडल्या, तिथंच धिंड काढली’, सातपूर पोलिसांकडून भाईंची’ वरात

जिथं गाड्या फोडल्या, तिथंच धिंड काढली’, सातपूर पोलिसांकडून भाईंची’ वरात

नाशिक, २० फेब्रुवारी २०२४ : सातपूर सातमाऊली चौक परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. संशयितांची परिसरात धिंड काढण्यात येऊन त्यांच्याकडून पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे वदवून घेण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम विविध कलमानुसार संशियितांची अटक करण्यात आली असून पुढील तपास सातपुर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version