ग्रेटा थुनबर्ग

स्वीडन :ग्रेटा एर्मन थुनबर्ग (जन्म – ३ जानेवारी २००३) ही ग्लोबल वार्मिंग आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी कार्यरत असणारी स्वीडिश राजकीय कार्यकर्ती आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये, स्वीडिश संसदेच्या इमारतीच्या बाहेर हवामानातील बदल थांबविण्यासाठी शाळेत संप सुरू करण्यासाठी ती एक पहिली व्यक्ती बनली. नोव्हेंबर २०१८ मध्ये ती टेडेक्सस्टॉकहोम येथे भाषण दिले. डिसेंबर २०१८ मध्ये तीने युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्सला संबोधित केले आणि जानेवारी २०१९ मध्ये डॅव्होस येथील जागतिक आर्थिक मंचाशी बोलण्यास आमंत्रित करण्यात आले होते.

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा