टॉप १० | News Uncut | Marathi | Live Updates

23

टॉप १० | News Uncut | Marathi

1) बंगळूरुत आरसीबीच्या विजय जल्लोषात चेंगराचेंगरी

२. आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंना एकत्र येण्याची साद

३.यंदा देशात जातनिहाय जनगणना होणार…

४. लाल महाल येथे ३५२ महिलांच्या हस्ते महाआरती…

५. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जुलैमध्ये DA वाढण्याची शक्यता…

६. एलॉन मस्क यांचे वडील एरल मस्क अयोध्या दौऱ्यावर

७. मराठवाड्यात सरासरीपेक्षा 112% पावसाची शक्यता, बिड, लातूर, संभाजीनगरला ‘यलो अलर्ट’

८. भारतीय रेल्वे तत्काळ तिकिट बुकिंगसाठी ई-आधार प्रमाणीकरण सुरू करणार: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

९. यंदा १० कोटी वृक्ष लागवड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

१०. EPFO ने UAN सक्रियकरण आणि आधार लिंकिंगची अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली