भाजपच्या 18 विद्यमान आमदारांना नारळ

31

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकिट वाटपामध्ये बाजी मारून सर्वांनाच धोबीपछाड दिला आहे. 

  इतकेच काय राजीनामे खिशात घेऊन फिरणारे व फिफ्टी-फिफ्टीची भाषा करणाऱ्या शिवसेनेला सव्वाशेच्या खालीच गार करून मित्रपक्षांना आपल्या कोट्यातून जागा दिल्या. 
  भाजपने चार यादीमध्ये तिकिटवाटप करताना 150 उमेदवारांची यादी जाहीर केली, तर मित्रपक्षांना 14 जाग सोडल्या. 
या 18 विद्यमान आमदारांना नारळ  01 –  एकनाथ खडसे  02 – विनोद तावडे  03 – प्रकाश मेहता 04 – मेधा कुलकर्णी 05 – राज पुरोहित  06 – सरदार तारासिंह 07-  विजय काळे 08-  बाळा काशिवार 09-  उदेसिंह पाडवी  10-  उन्मेष पाटील 11-  प्रभूदास भिलावेकर 12-  चरण वाघमारे  13 – बाळासाहेब सानप 14 – सुधाकर कोठले 15 – आर. टी. देशमुख  16 – संगिता ठोंबरे 17 – सुधाकर भालेराव  18-राजू तोडसाम