गोल पोस्ट गुन्हा चालत्या कारमधे ११ जणांनी बलात्कार केला,महाबळेश्वर मधे शिक्षकच बनला भक्षक

चालत्या कारमधे ११ जणांनी बलात्कार केला,महाबळेश्वर मधे शिक्षकच बनला भक्षक

पुणे १० मार्च २०२१; देशात रोज बलात्कारच्या घटना घडत आहेत.ज्यामुळे महिला,तरूणी यांच्या संरक्षणाचा प्रश्न सारखा ऐरणीवर येत आहे.बलात्कार हि देशाला आणि समाजाला लागलेली किड आहे.जी देशातून हद्दपार होण्याचे चिन्हं दिसेनात.रोज देशातील कुठल्यातरी कोपर्यातून तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडतच आसते.आश्याच राज्यात आणि देशात पुन्हा बलात्काराच्या दोन घटना समोर आल्या आहेत.
आपल्यावर चालत्या कारमधे ११ जणांनी बलात्कार केला,अशी तक्रार एका तरूणीने पोलिसात दिली.पिडित मुलगी हि उत्तरप्रदेश मधील आहे.तर हि घटना गेल्या वर्षी ऑक्टोबर मधे राजस्थानच्या जयपूरला घडली होती.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.आणि पिडितेने पोलिसांना या व्हिडिओ बद्दल  लक्षात आणून दिली.त्या नंतर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली.
पोलिस या घटनेच्या व्हिडिओ नंतर लगेच ॲक्शन मोड मधे आली.आणि या प्रकरणी पिडित मुलीच्या तक्रारारी वरून सर्व आरोपींना अटक केली.मात्र हि घटना जेव्हा घडली होती तेव्हा पिडिता मानसिक तणावात गेली होती.ज्यामुळे तिने या प्रकरणाचा कुठेही खुलसा केला नाही.
महाबळेश्वर मधे शिक्षकच बनला भक्षक……
राज्यात महाबळेश्वर मधे शिक्षणाचे धडे देणारा शिक्षकच भक्षक झाल्याचे समोर आले आहे.सातार्यातील महाबळेश्वर येथे एका मुख्यधापकाने विद्यार्थ्यिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.दिलीप ढेबे असे आरोपीचे नाव आहे.
अरोपी महाबळेश्वर मधील माखरिया हायस्कूलचा मुख्यधापक आहे,त्याने शाळा बंद आसल्याचा फायदा घेत विद्यार्थ्यिनीला बोलावून तिच्यावर बलात्कार केला.पिडितेच्या तक्रारारी वरून पोलिसांनी आरोपी दिलीप ढेबेला बेड्या ठोकल्या आसून आता तो पोलिस ठाण्यात आहे.या घटने मुळे महाबळेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव.
error: Content is protected !!
Exit mobile version