इटली: जगभरात कोरोनाने थैमान घातले असतांना इराण देशात कोरोना व्हायरसची लागण झाल्याने अवघ्या २४ तासांत १२६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. समोर आले आहे. तसेच कोरोनाने बाधित होणाऱ्यांची संख्या २११६ एवढी आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही इटली मोठ्या प्रमाणात आहे.
ब्राझील, कॅनडा आणि अमेरिका असे अनेक देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतले आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे.
ट्रुडो यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील एका कार्यक्रमात भाषण केले होते. त्यानंतरच त्यांना कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे आढळली होती. त्यामुळे कोरोनाने लोकांचे घरातून निघणे आता बंद होणार असे वातावरण सध्या तयार होऊ लागले आहे.