१३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट चलन व्यवहाराचं रॅकेट उघड

5

नागपूर,१९ नोव्हेंबर २०२० : वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय अधिकाऱ्यांनी, १३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट इनव्हॉईस व्यवहाराचं रॅकेट उघडकीस आणलं असून या करचुकवेगिरी प्रकरणातील एक जण महाराष्ट्रातील आणि दोन कर्नाटकातील आहेत.

कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर असलेल्या ऑनलाईन साधनांचा वापर करत बनावट पावत्या देणाऱ्या आणि खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविणाऱ्या एका करदात्याचा चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात शोध घेतला गेला. त्यावेळी हा करदाता अस्तित्वातच नसल्याचं आढळून आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा