गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ४५ वर्षापासूनच्या झुणका भाकर केंद्राचे मेट्रोमुळे स्थलांतर

४५ वर्षापासूनच्या झुणका भाकर केंद्राचे मेट्रोमुळे स्थलांतर

पुणे : पुण्याच्या महात्मा फुले मंडईतील झुणका भाकर केंद्र मेट्रो स्टेशनमुळे स्थलांतर करण्यात आले आहे. गेल्या ४५ वर्षापासून हे झुणका भाकर केंद्र या ठिकाणी शेकडो कष्ट कऱ्यांसाठी पोट भरण्यासाठी साधन होते. या केंद्रात फक्त २० रुपयात झुणका भाकर मिळते. त्यामुळे आता मंडईतील कष्टकऱ्यांना आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन झुणका भाकर खावी लागणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version