पापुम पारे (अ.प्र) ११ जुलै २०२० : राज्यात भूस्खलनाच्या अनेक घटना घडत आहेत. आश्यातच शुक्रवारी एका ८ वर्षाच्या मुलासह ८ जण ठार झालेत. राज्यात पाऊस पडल्यानंतर पापुम पारे
टिगडो गाव आणि मोदिरीजो भागात ही घटना घडली.
अरुणाचल प्रदेश पोलिस आणि पूर्व सियांग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने पासीघाटमधील सिबो कोरोंग नदीवर अडकलेल्या जोडप्याला जोरदार पुरामुळे बचावले आहेत.
अतिवृष्टीमुळे आणि अरुणाचल प्रदेशात दरडी कोसळल्यामुळे ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या नातेवाईकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.पुढे त्यांनी आवश्यक असणाऱ्या सर्वांना मदत पुरविली जात आसून अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस तसेच भूस्खलनांमुळे झालेल्या जीवित हानीमुळे शोकग्रस्त. विचार शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत. जखमींचे लवकर आरोग्य होवो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी