नेटकर्यांनी स्टेटस च्या माध्यमातून दिलेल्या कानपिचक्या

येवले चहा
हानिकारक आहे
आणि भैय्यांच्या
पाणीपुर्या मिठाया
आरोग्यदायी
मराठी ब्ँड मोठा
होतोय म्हणून
सगळ्यांच्या पोटात
दुखतय