देशात वाढतोय कोरोनाचा आकडा

मुंबई: देशात कोरोनाबाधितांचा आकडा ३२४ वर पोहचला आहे. तर महाराष्ट्रात २४ तासात कोरोना रुग्णांचा आकडा ७४ झाला आहे. गेल्या २४ तासात राज्यात १० नवे रुग्ण आढळले आहेत. यात मुंबईचे ६ मुंबईचे आणि पुण्याचे ४ रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा वाढता आकडा पहायला मिळत आहे.
याबाबत पुण्यातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४३२ जणांचे रिपोर्ट हे नेगिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे पुण्यात आज दिवसभरात ४६६ रुग्णांचे सॅम्पल गोळा करण्यात आले. यातील १९ जणांचे अद्याप रिपोर्ट आलेले नाहीत.
तर ४३२ जणांना डिस्चार्ज करण्यात आलं आहे. तर एकूण ३३ जण कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं आहे. यातील एक जण गंभीर आहे. त्याशिवाय पुण्यात एकूण १ हजार ६३७ प्रवासी बाहेरुन दाखल झाले आहेत. त्यातील ८७६ लोकांना क्वारंटाईन केलं आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

पिंपरी चिंचवड – १२
पुणे – १५
मुंबई – २५
नागपूर – ४
यवतमाळ – ४
कल्याण – ४
नवी मुंबई – ३
अहमदनगर – २
पनवेल – २
ठाणे -१
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १
उल्हासनगर – १
एकूण ७४

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (२) – ९ मार्च
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (१) – १९मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (१)- १०मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (१)- १९ मार्च
मुंबईतील सहप्रवासी (२) – ११मार्च
नागपूर (१) – १२ मार्च
पुणे (१) – १२ मार्च
पुणे (३) – १२ मार्च
ठाणे (१) – १२ मार्च
मुंबई (१) – १२ मार्च
नागपूर (२) – १३ मार्च
पुणे (१) – १३ मार्च
अहमदनगर (१) – १३ मार्च
मुंबईत (१) – १३ मार्च
नागपूर (१) – १४ मार्च
यवतमाळ (२) – १४ मार्च
मुंबई (१) – १४ मार्च
वाशी (१) – १४ मार्च
पनवेल (१) – १४ मार्च
कल्याण (१) – १४ मार्च
पिंपरी चिंचवड (५) – १४ मार्च
औरंगाबाद (१) – १५ मार्च
पुणे (१) – १५मार्च
मुंबई (३) – १६ मार्च
नवी मुंबई (१) – १६ मार्च
यवतमाळ (१) – १६ मार्च
नवी मुंबई (१) – १६ मार्च
मुंबई (१) – १७ मार्च
पिंपरी चिंचवड (१) – १७ मार्च
पुणे (१) – १८ मार्च
पिंपरी चिंचवड (१) – १८ मार्च
मुंबई (१) – १८मार्च
रत्नागिरी (१) – १८ मार्च
मुंबई महिला (१) – १९ मार्च
उल्हासनगर महिला (१) – १९मार्च
अहमदनगर (१) – १९ मार्च
मुंबई (२) – २० मार्च
पुणे (१) – २० मार्च
पिंपरी चिंचवड (१)- २० मार्च
पुणे (२) – २१मार्च
मुंबई (८) – २१ मार्च
यवतमाळ (१) – २१ मार्च
कल्याण (१) – २१ मार्च
मुंबई (२०) – २३ मार्च
पुणे (४) – २२ मार्च
एकूण – ८९ कोरोनाबाधित रुग्ण

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा