डॉ.जाधव यांचे लोणी काळभोरकरांना मार्गदर्शन

कदम-वाकवस्ती-लोणी काळभोर : कोरोना या विषयावर मिटिंग पार पडली डॉ.जाधव आणि पोलीस पाटील सौ प्रियांका श्रीकांत भिसे, अमोल आडागळे(सामना), चंद्रकांत दुंडे (पुण्यनगरी)ज्ञानेश्वर शिंदे, ( अनकट न्यूज ) राम भंडारी, साप्ताहिक महाराष्ट्र प्रवाह,राहुल खरात सामाजिक कायकर्ते, आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रमोद शिंदे, उपस्थित होते…!

बऱ्याच गंभीर विषयांवर चर्चा झाली डॉ.जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले…! व त्यांनी लोकांना जागरूक राहून स्वतः ची व इतरांची काळजी घेऊन घरातच बसने पसंत करावे. अन्यथा वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही! असे त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.

कदम-वाकवस्ती ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रवीण देसाई यांनी भ्रमणध्वनी वरून माहिती दिली की ग्रामपंचायतचे एक वाहन संशयित रुग्णासाठी मदत करणार आहे सरकारी दवाखान्यात रूग्णाला घेऊन जाण्यासाठी…!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा