सामाजिक बांधिलकी राखत उद्योजकांनी केली पोलिसांना मदत

पुणे, २४ मे २०२० :
उद्योजक ऋषिकेश घोंगडे यांनी ४००० किंगरफिशरच्या पाण्याच्या बाटल्या आपल्या पोलिस बांधवांसाठी व गोरगरीब मजूरांना आपल्या गावी जात असताना वाटप करण्यासाठी चंदनगर पोलीस स्टेशनला दिले.

तसेच हेमंत बोरा यांनी चंदनगर पोलीस स्टेशनला ५० पी पी ई किट १०० एन ९५ मास्क किट तसेच २० लिटर सैनिटायझर व पुणे नगर रोड क्षेत्रीय कार्यालय येते ६ हांड फ्री सैनिटायझर स्टॅन्ड १० पी पी ई किट आणि १० लिटर सानी टायझर उपलब्ध करून दिले.

तिसरे युवा उद्योजक रितेश गांधी यांनी २०० पोलीस कर्मचारी व नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी यांना आयुष्य मंत्रालय ने सुचवलेले अरसेनिक आल्बम-३० हे रोग प्रतिकारशक्ती वाढीचे औषध उपलब्ध करून दिले. तसेच आतापर्यंत यांच्यातर्फे ५० फेस शील्ड मास्क व ५० बिसलेरी बॉक्स उपलब्ध करून दिले

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा