आधी कोरोना,मग लॉकडाउन,त्यात बेरोजगारी आणि आर्थिकमंदी एकुणच ह्या सगळ्या मुळे सद्ध्या आत्महत्येचे प्रमाण खुप वाढले आहे.आधी बहुसंख्य प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत होते पण हे “लोण” आता सिनेसृष्टी जगतात सुद्धा पोहोचले आहे.एकुनच काय तर समाजातल्या सर्व स्तरांमधे “नैराश्याचे”प्रमाण वाढत आहेत…तरुणवर्ग मनाने कमकुवत होत चालला आहे….!! पण एक लक्षात ठेवा..हेही दिवस जातील.चांगले दिवस नक्किच परत येतील.फक्त थोडा सयंम ठेवा मित्रानों..!! समाजातल्या “त्या”व्यक्तीच यशाचे उच्च शिखर गाठतात ज्यांच्याकडे भरपुर अपयश पचवण्याची ताकद असते..!!! मग आता “झटकुन टाक जीवा दुबळेपणा मनाचा”……!!!!!!आणि “आत्मनिर्भर बना..!!!आत्मनिर्भर बना..!!!!