मराठमोळ्या सतीश खंदारेंची नियुक्ती लदखच्या पोलीस प्रमुखपदी

23

जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीर मधील ३७० कलम हटवून कश्मीर व लडाख या दोन केंद्र शासित प्रदेशाची निर्मिती झाली.केंद्रशासित प्रदेश म्हणून ३१ऑक्टोबरपासून अस्तित्वात आलेल्या लडाख या केंद्र शासित प्रदेशाच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खंदारे हे अमरावतीच्या धामणगावचे ते रहिवासी असून ते पहिले पोलीस प्रमुख म्हणून नियुक्त झाले आहे. खंदारे हे १९९५ च्यामधील आयपीएस अधिकारी आहेत.