नवी दिल्ली: चीनमध्ये सरकारी मालकीच्या तीन कंपन्यांकडून (चायना मोबाईल, चायना युनिकॉम आणि चायना टेलिकॉम) ५ G सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘५ G’ सेवेचा उपभोग घेता यावा, यासाठी दरमहा १२८ युआनपासून (अंदाजे १३०० रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे.
५ जी सेवा ही सध्याच्या ४ जी मोबाईल सेवेपेक्षा १० ते १०० पट अधिक वेगवान पद्धतीने डाटा ट्रान्स्फर करणारी सेवा आहे. त्यामुळे याचा फायदा भारतातील नागरिकांना लवकरच घेता येणार आहे.