मुंबई: घटलेल्या मागणीमुळे कंपनीला या तिमाहीत मध्ये मोठे नुकसान झाले आहे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचे विक्री घटलेली दिसून येत आहे. कंपनीला सप्टेंबर २०१८ मध्ये ७,३६९ कोटी इतकी विक्री करता आली होती आणि सप्टेंबर २०१९ मध्ये कंपनीची विक्री घसरून ३,८६७ कोटी वर आली आहे. जवळजवळ ४७% घसरण विक्रीमध्ये झालेले दिसत आहे. याचा अर्थ असा होतो की कंपनीची विक्री मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी झाली आहे.
कंपनीच्या नफ्याचा बाबतीत बघितले तर याहीपेक्षा खराब परिस्थिती दिसून येते. कंपनीला सप्टेंबर २०१८ मध्ये ४५९ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीच्या सप्टेंबर २०१९ मधील फायदा बघितला तर तो ३८.८७ कोटी एवढा आहे. येथे कंपनीच्या नव्या मध्ये भयंकर घसरण दिसून येत आहे. अगदी कल्पनाही करू शकणार्या एवढी मोठी घसरण कंपनीच्या नात्यांमध्ये झाली आहे ती जवळजवळ ९१.५४% झालेली दिसत आहे. कंपनीचे दुसऱ्या तिमाही मधील हे निकाल धक्कादायक आहेत. कंपनीचा नफा जवळजवळ संपुष्टात आला आहे.