मायेच्या सावलीला आधाराची गरज

4

पुणे १२ ऑगस्ट २०२१:सर्वसामान्य मानव जातीत जन्म मिळणे, ही दैवी देणगी आहे. मात्र ही देणगी प्रत्येकालाच मिळते असं नाही. त्यामुळे काही जण मतिमंद, दिंव्यांग किंवा अती तीव्र मतिमंद म्हणून जन्माला य़ेतात. अशांना आधार देण्याचं काम पुणे स्थित “सावली” संस्था गेले २९ वर्ष अविरतपणे करत आहे.

मात्र कोरोनाच्या काळात या मुलांच्या वैद्यकिय गरजा भागवण्यासाठी या मुलांना आता गरज आहे आर्थिक मदतीची. दिवसेंदिवस या मुलांचे वय वाढत आहे, तसे त्यांना सांभाळणे जास्त खर्चिक झाले असून या मुलांसाठी आता केवळ आर्थिक मदतीची गरज आहे. तुमची थोडीशी आर्थिक मदत या मुलांचं भवितव्य सुखकर करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

सध्या सावली संस्थेत २९ मुले असून वय २० ते ६८ वयापर्यंतची मतिमंद, सेलेब्ल पालसी मुले यात आहे. यांच्यासाठी तुम्ही थोडीशी आर्थिक मदत करुन तुमच्या चांगल्या कार्यात आणि आमच्या मदतीत उपयोगी ठरेल. तेव्हा आम्हाला मदत करा.

मदत करण्यासाठी भेट द्या – http://impactguru.com/s/RTnl2m

Paytm करा (Android Users Only): http://impactguru.com/s/paytm-savali-association-for-m-r-and-c-p-children

NEFT / IMPS / RTGS
(From Banks in India only)
===========================
Account number: 700701717159113
Account name: Savali Association for M R and C P Children
IFSC code: YESB0CMSNOC
===========================

————————————-
UPI Handle:
supportsavali@yesbankltd
Pay via GooglePay / PhonePe / UPI (Android Only): http://impactguru.com/s/hnh73D
————————————-
Donations via Yes Bank UPI and Account Transfers are safe with ImpactGuru.


न्यूज अनकट प्रतिनिधी: संदीप राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा