….आता आग्रा नव्हे ‘आग्रवन’

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकार आता आग्रा शहराचे नाव बदलण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकारने आग्राच्या आंबेडकर विद्यापीठातल्या इतिहास विभागातील तज्ज्ञांकडून सूचना मागवल्या आहेत.
माहितीनुसार, योगी सरकार आग्रा शहराचे नाव ‘आग्रवन’ असे करणार असल्याचे समजते आहे.
दरम्यान आग्रा शहराची पूर्वीची ओळख ‘आग्रवन’ अशी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे इतिहासतज्ज्ञांना या आग्रवन नावाचे आग्रा हे नाव केव्हा झाले याची पडताळणी करण्याचे सांगितले गेले आहे.
जंक्शन दरम्यान, चंदौली जिल्ह्याचे नाव बदलण्याचा अहवालही सरकारला पाठविला आहे.

पूर्वी बदललेली नावे:
इलाहाबाद : प्रयागराज
फैजाबाद : अयोध्या
मुगलसराय रेल्वे स्टेशन : पंडीत दीनदयाल उपाध्याय

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा