इस्रोचे अप्रतिम आकाशवाणी

http://radio.garden/live दिलेल्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला हिरवे ठिपके दिसतील, ते जगभरातील FM रेडिओ स्टेशन आहेत जेव्हा तुम्ही कोणत्याही हिरव्या टिपक्यावर क्लिक कराल तुम्ही संबंधित भागातील एफएम रेडिओ ऐकू शकता आणि आनंद घेऊ शकता, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे रेडिओ ऐकण्यासाठी कोणत्याही इअरफोनची गरज नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा