चीन मध्ये एका रिअल हिरो ने वाचवला एका मुलीचा जीव

चीन २५ जुलै २०२२ : चीन मध्ये एका व्यक्ती ने इमारतीचे ५ व्या माळ्यावरुन पडणाऱ्या लहान मुलीचा झेल घेत तिचे जीव वाचिवला . हि घटना झेजियांग प्रांतातील तोंगजियांग मध्ये घडले. चीनच्या विदेश मंत्रालयाने या घटनेचे व्हिडिओ ट्विटर वर शेयर करत लिहले कि या व्हिडिओ मध्ये बाळाचा जीव वाचवणारा खऱ्या अर्थाने हिरो आहे.

व्हिडिओ मध्ये दिसत आहे कि हि व्यक्ती फोनवर बोलत असताना अचानक ईमारत कडे धाव घेतो आणि वरून पडणाऱ्या मुलीचे झेल घेतो त्या बरोबर एक बाई देखील त्याची मदत करताना दिसत आहे दोघांच्या प्रयत्ना मुळे बाळाला कुठल्याही प्रकारच्या इजा झाली नाही.

मुलीचा जीव वाचवणारे व्यक्तीची ओळख पटली आहे ३१ वर्षीय शेन डोंग हे त्या व्यक्तीचे नाव आहे, शेननी सांगिलते कि फोन वर बोलत असताना मला एक जोरदार आवाज ऐकू आला मी मागे वळून बघतो तर एक लहान बाळ खाली पडताना दिसले ती स्टीलच्या छतावरून खाली पडली त्यानंतर ती येऊन पहिल्या मजल्यावरच्या गचित पडली ती खाली फुटपाथवरून खाली पडणार इतक्यात मी तिचा हवेत झेल घेतला ज्यात त्याचा मोबाइल फोन खाली पडून फुटला.

न्युज अनकट प्रतिनिधी : एस राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा