चंद्रपुर: अंधश्रद्धा थांबावी म्हमून सरकारकडून बरेच नियम बनवण्यात आले आहेत. तारीही समाजात अशी कृत्ये थांबत नसल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या संस्था व समाजसेवक या कार्यास मदत ही करत आहेत व या साठी त्यांना समाजातून काही घटकांकडून विरोध ही होत आहे. यातील एक नावाजलेल नाव म्हणजे दाभोकर. ज्यांचा या साठीच बळी गेला.
असे असतांनाही समाजात या घटना सर्रास घडत असल्याचे दिसत आहे. चंद्रपुर मध्ये ही घटना आढळून आली आहे, पैशाचा पाऊस पडण्याची घटना येथे आढळली आहे. बल्लापूर तालुक्याती जुनुना गावात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी चाललेली पूजेला थांबवण्यात आला आहे, एका शिवरातील घरामद्धे ही तंत्र मंतरची पुजा चालू होती. यात एका युवती सहा ५ जणांना ग्रामस्थांनी पकडल आहे. बल्लापूर पोलिस ठाण्यात या विषयी अंधश्रद्धा निर्मूलन कायध्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.