तब्बल ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

औरंगाबाद: शहरातील सिडको एन -१ परिसरातील उद्यानात आज (दि.३) सकाळी६.३० वाजता बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली.त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी या बिबट्याचा शोध घेतला.
एका रिकाम्या घरात बिबट्या शिरल्याने त्या घराला चोहु बाजूने संरक्षण जाळी लावण्यात आली होती. तब्बल ६ तासांच्या प्रयत्नांनतर बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा