स्पॉटलाइटसिनेमा लवकरच…..जंगजौहर December 11, 2019 73 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp Telegram फर्जंद आणि फत्तेशिकस्त चित्रपटाच्या तुफान यशानंतर प्रेक्षकांसाठी दिग्पाल लांजेकर घेऊन येत आहे नविन सिनेमा जंगजौहर. हा चित्रपट बांदल आणि बाजीप्रभू यांच्या अमर बलिदानाची गाथेवर आधारित आहे. पावनखिंडीतील हा थरार लोकांसमोर येत आहे जून २०२० मध्ये.